जळगाव जामोद: बी बियाणे, पिक विमा इत्यादी संदर्भात वंचित चे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन
Jalgaon Jamod, Buldhana | Jun 16, 2025
शेतकऱ्यांना बी बियाणे योग्य भावात मिळावे तसेच पिक विमा संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने...