निफाड: निफाड तालुक्यातील अतिवृष्टी ने बादीत शेतीची खासदार भगरे कडून पाहणी
Niphad, Nashik | Sep 26, 2025 निफाड तालुका गेली काही दिवसापासून पावसाच्या तंडवणे परेशान झाला आहे सोयाबीन माका भाजीपाला सह द्राक्षे पिकांना याचा तडका बसला आहे या नुकसान ग्रस्त भागाची खासदार भास्कर भगरे यांनी पाहणी करत सरकार ने हेक्ट्री 1लक्ष रुपये भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे