भोकरदन: जाळीचादेव येथील महिलेच तात्पुरत आ.उपोषण स्थगित,मात्र जिल्हाधिकारी कार्यालय महिलेचा पुन्हा पोलीस प्रशासनाला इशारा
आज दिनांक 17 एप्रिल 2020 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील जाळीचादेव येथील रेखा विजय गायकवाड व त्यांचे पती विजय गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाला पुन्हा इशारा दिला आहे की ,आम्ही 16 एप्रिल रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या शब्दाला मान देऊन आमचे 15 एप्रिल पासून सुरू असलेले न्यायासाठीचे आमरण उपोषण सुटल आहे ,मात्र मला न्याय मिळाला नाही तर पुन्हा मी आमरण उपोषणाला बसेल असा इशारा या महिलेने दिला आहे.