शिरूर कासार: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व खर्च देण्या बाबतीत सरकार सकारात्मक राहील, उपमुख्यमंत्री अजित पवार
शेतकऱ्यांना सर्व खर्च देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना शेतकऱ्यांच्या बांधावर व्यक्त केले बीड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे काहींच्या विहिरी बुजल्या काहींचे शेती खरडून गेले या सर्व दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निधी देणार आहोत याचा सर्व आमचं नियोजन झालेला आहे सर्वत्र पंचनामे सुरू आहेत काही ठिकाणी रस्ते तुटले आहेत तर काही ठिकाणी रस्त्यावरील छोटे नळ्या असणारी फुल वाहून गेले आहेत अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली.