नागपूर शहर: किरकोळ वादातून तरुणाची हत्या संपूर्ण आरोपी पोलिसांच्या ताब्यात : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पारडी
पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 1 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी संपूर्ण आरोपीला अटक करण्यात पारडी पोलिसांना यश आले असून यामध्ये एका अल्पवयीनचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीवरून आरोपी व मृतक हे सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असून यांच्या काही दिवसाआधी किरकोळ वाद झाला होता याचवादातून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा