जालना: जालन्यात ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी से
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालन्यात ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित वाद तडजोडीने निकाली काढण्याची सुवर्णसंधी उपलब्ध हो