हवेली: मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
Haveli, Pune | Nov 7, 2025 कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (शनिवारी) माध्यमांशी बोलत असताना दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली.