अंबरनाथ: अंबरनाथ नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या भाषणाने वेधले सर्वांचे लक्ष
अंबरनाथ मध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचे लोकार्पण काल मोठ्या उत्साहात पार पडले या लोकार्पण सोहळ्याला अभिनेते मकरंद अनासपुरे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला महेश कोठारे, सिद्धार्थ जाधव,अलका कुबल, विजय पाटकर आणि अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी मराठी भाषेचे कौतुक करत मराठी वरचे प्रेम व्यक्त केले.