Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जवळवाडी येथे कार जाळीत हत्याकांडाचा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृत माहिती

Jalna, Jalna | Jun 2, 2026
आज दिनांक 2 जून 2026 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजता पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी जालन्याच्या जाफराबाद येथे जवळवाडी येथे दोन दिवसापूर्वी कार अपघात होऊन नितीन गवळी याने करोडो रुपये विमा मिळवण्यासाठी त्याचा मित्र विजय चव्हाण या मित्राचा गळा दाबून खून करून कार जाळून स्वतः मयत दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सखोल तपास करत सत्य बाहेर काढून नितिन गवळी व अनिता पंडित यांना ताब्यात घेऊन मोठा उलघडा केला, अशी माहिती संधू यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
जालना: जवळवाडी येथे कार जाळीत हत्याकांडाचा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृत माहिती - Jalna News