तुमसर: बाम्हणी येथे वैनगंगा नदी पात्रातून रेती चोरीचा प्रयत्न करणारे २ ट्रॅक्टर लोडर पोलिसांनी केले जप्त
Tumsar, Bhandara | May 14, 2025
तुमसर तालुक्यातील मौजा बाम्हणी गावातील वैनगंगा नदी पात्रात पोलीस स्टेशन तुमसर येथील पथकाने दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5...