नागपूर ग्रामीण: एमआयडीसी बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ सराईत गुन्हेगारांची जिल्ह्यातून हद्दपार
एमआयडीसी बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि अंमली पदार्थांच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या ३ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.आरोपीमध्ये नितीन जागोगी वानखेडे, रामकृष्ण रघुनाथ येरकाडे आणि निलू आकाश कारेमोरे यांचा समावेश आहे.