चांदूर रेल्वे: काजीपुरा येथे ईद मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक, मुलांमध्ये उत्साह ,झेंड्यांनी लक्ष वेधले ,गरजूंना फळ व बिस्किट वाटप
Chandur Railway, Amravati | Sep 5, 2025
काझीपुरा परिसरात शुक्रवारी ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम समुदायाने मिरवणूक काढली. सकाळपासूनच संपूर्ण परिसरात धार्मिक...