जामनेर: जामनेरात व्यापाऱ्याची कोट्यावधी रुपयात फसवणूक, एका विरुद्ध गुन्हा दाखल
Jamner, Jalgaon | Oct 18, 2025 जामनेरात व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ ऑक्टोबर रोजी पोलीसांनी दिली.