चंद्रपूर: शहरातील नागरीकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे मनपाचे आवाहन ;
अंगदान-जीवन संजीवनी अभियान पंधरवडा
Chandrapur, Chandrapur | Aug 5, 2025
समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आरोग्य विभागामार्फत अवयवदानबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आज...