Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: पत्रकारांशी संबंधित घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल सत्यनारायणजी करनाडे

Jalna, Jalna | Jun 9, 2026
जालना जिल्ह्यातील पत्रकार राहुल मुळे व पत्रकार संतोष भुतेकर यांच्याशी संबंधित घटनांची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल सत्यनारायणजी करनाडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार राहुल मुळे व पत्रकार संतोष भुतेकर यांच्याशी संबंधित काही गंभीर घटना वृत्तमाध्यमे व सामाजिक माध्यमांद्वारे समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये मारहाण, धमक्या, दबाव टाकणे तसेच पत्