मुंबई आग्रा महामार्गावर जिओ पेट्रोल पंपा समोर मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अगोदर मोटर सायकलवर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत गुणवायचे ने तात्काळ घटना सरिता करून या पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल केले