नाशिक महानगर पालिका निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी नाशिक शहरात दाखल झालेले शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्या अनंत कान्हेरे मैदानावर भव्य स्वागत करण्यात आले.
नाशिक: शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिकच्या सभास्थळी जोरदार स्वागत - Nashik News