दिग्रस: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याने ओबीसी समाज आक्रमक, ओबीसी समाज संघटनेचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Digras, Yavatmal | Sep 4, 2025
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर केल्याने ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे....