भुसावळ: बोदवडमधील एनके किंडरगार्टनमध्ये चिमुकल्यांनी सादर केली बाळ रामलीला
बोदवड येथील एनके किंडरगार्टन स्कूलमध्ये नवरात्रीच्या औचित्याने चिमुकल्या बालकांनी रामायणातील प्रसंग सादर केले. ऑल इंडिया अग्रवाल ऑर्गनायझेशनचे गोपाल अग्रवाल यांनी बालकलाकारांचे रोख रक्कम देऊन सन्मान केला. शिक्षक आणि शालेय कर्मचारीही उत्साहाने सहभागी झाले.