नांदेड: हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा; गोर सेनेची जिल्हाधिका-यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 10, 2025
आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र...