दिंडोरी: वणी बाजारात आई पासून हरवलेल्या बालकाला आणून दिलेल्या नागरिकाचे वनी येथे पोलीस स्टेशनमध्ये सत्कार
Dindori, Nashik | Oct 29, 2025 दिंडोरी तालुक्यातील वणी येथील आठवडे बाजारामध्ये आईपासून मुलगा हरवला होता सदर मुलाला वनी पोलीस स्टेशन येथे आणून दिल्यानंतर त्या नितीन देशमुख या सदग्रस्ताचा वनी पोलीस स्टेशन येथे एपीआय गायत्री जाधव पीएसआय गणेश कुटे व पीएसआय हेमंत राऊत यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .