पुर्णा: पूर्णा तालुक्यातील ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा : आमदार गुट्टे यांच्या प्रशासना सूचना
Purna, Parbhani | Sep 13, 2025
पूर्णा तालुक्यात काल ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे, घरांचे व जनावरांना बाबतीत झालेल्या सर्व...