सेनगाव: कहाकर बुद्रुक परिसरात पावसाचा हाहाकार,शेतीला तळ्याचे स्वरूप येऊन पिकांचे प्रचंड नुकसान, शेती साहित्यही गेली वाहून
Sengaon, Hingoli | Aug 15, 2025
सेनगांव तालुक्यातील कहाकर बुद्रुक परिसरामध्ये आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याने शेती...