पत्नी आपल्या नोकरीवर गेली असता व स्वतः बॅंकामानिमित्त बाहेरगावी गेले असताना घरात कोणीच नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून पंचावन्न हजार रुपयाची दागिने लंपस केल्याची घटना घडली ही घटना तारीख पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजता दरम्यान मांडत येथे घडली तर मांडली येथील नरेंद्र वाघमारे वै 53 यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलिसात पाच डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला