पाचोरा: नगरपालिकेच्या प्रभाग 11अ व 12 ब मधील या जागेंच्या निवडणुकीस स्थगिती, मुख्याधिकारी यांनी दिली माहिती,
पाचोरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रनधूमाळी सुरू असतानाच दोन जागेंना स्टे आला असून, या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, पाचोरा शहरातील प्रभाग क्र ११अ व प्रभाग क्र १२ ब या दोन जागांचे निवडणुका स्थगित करण्यात आले असल्याचे आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरी यांनी आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे, काय म्हणाली मुख्याधिकारी मंगेश देवरे बघाच...