चंद्रपूर: ग्राम सभेदरम्यान मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा ;
पत्रपरिषदेत आदिवासी संघटनेचे डॉ. फुलसंगे यांची माहिती
Chandrapur, Chandrapur | Aug 28, 2025
चोरटी गावात सामूहिक वन हक्क समितीमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे, समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीत...