Public App Logo
Jansamasya
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी

समुद्रपूर: भाऊबीजेच्या रात्री शेताच्या बांधावर गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या: सावरखेडा येथील घटना

Samudrapur, Wardha | Oct 24, 2025
समुद्रपूर: भाऊबीजच्या रात्री सगळीकडे बहिण भावाला ओवाळनी घालत असताना सावखेडा गावातील २५ वर्षीय तरुणाने आपल्या शेताच्या बांधावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाऊबीजच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सावरखेडा येथील शेतकरी नथुजी राऊत यांचा मुलगा हर्षल राऊत हा घरून जेवन करून निघून गेले त्याने थेट शेत गाठून स्वताच्या अंगातील टीशर्ट काढून बांधावरील झाळाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

MORE NEWS