मोहाडी: निलज बुजुर्ग येथे जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पार पडला
Mohadi, Bhandara | Aug 4, 2025
मोहाडी तालुक्यातील निलज बुजुर्ग येथे आज दि. 4 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी संजय कोलते भंडारा यांच्या...