सातारा: कास रस्त्यावर पर्यटकांना गव्यांचा कळप दिसला; दुर्मिळ दृश्य मोबाईलमध्ये कैद
Satara, Satara | Oct 22, 2025 सातारा : कास पठाराच्या परिसरात पर्यटकांना आज गव्यांचा एक कळप पाहायला मिळाला. सातारा शहरातील प्रीतम चोरगे आणि त्याचे मित्र फिरायला गेले असताना हा दुर्मिळ दृश्य त्यांनी पाहिले. कास पठाराजवळील रस्त्यावर अचानक गव्यांचा कळप दिसताच त्यांनी तो मोबाईलमध्ये कैद केला. सध्या दिवाळी सुट्टीमुळे कास रस्त्यावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा वेळी वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान प्रशासनाकडून मात्र पर्यटकांना आवाहन करण्यात आले आह