Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: दामिनी पथकाची कारवाई; टवाळखोरांना दिला इशारा, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पथक ॲक्शन मोडवर

Jalna, Jalna | Jun 15, 2026
जालना शहरातील तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांविरोधात दामिनी पथकाने कारवाईचा बडगा उगारला असून छत्रपती संभाजी महाराज उद्यान व मोतीबाग चौपाटी परिसरात फिरणाऱ्या संशयित टवाळखोरांना समज देत कडक इशारा दिला आहे. सोमवारी दामिनी पथकाने विशेष मोहीम राबवत संबंधित युवकांची चौकशी करून पुन्हा अशा प्रकारचे वर्तन आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. जालना शहरात महिलांची व मुलींची छेड काढण्याच्या घटना वाढत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर दामिनी पथक अधिक सक्रिय झाले आहे. राष्ट्र
जालना: दामिनी पथकाची कारवाई; टवाळखोरांना दिला इशारा, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पथक ॲक्शन मोडवर - Jalna News