हिंगोली: जिल्हा शासकीय रुग्णालय समोर तंबाखू मुक्त युवा अभियान मोहिमेचा शुभारंभ
हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता श्री चक्रधर मुगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात तंबाखू मुक्त युवा अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हा रुग्णालय येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये नरसिंग कॉलेजची विद्यार्थी यांनाही मार्गदर्शन करण्यात आले व कार्यक्रमानंतर तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले ह्या रॅलीमध्ये तंबाखू विरोधी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी डॉक्टर फैसल सलीम खान उपस्थित होते.