गेवराई: गेवराईत शॉपिंग करण्यासाठी आलेल्या महिलेवर तीन अनोळखी व्यक्तींनी केला गोळीबार, महिला गंभीर जखमी
Georai, Beed | Aug 10, 2025
शहागडवरून गेवराईत खरेदीसाठी आलेल्या महिलेवर अज्ञात दोन ते तीन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिला गंभीर...