Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: नूतन वसाहत परिसरात पण पोलिओ लसीकरण मोहिमेचे महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Jalna, Jalna | Jun 28, 2026
आज दिनांक 28 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मिथुन वसाहत परिसरामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे, तसेच संपूर्ण जालना जिल्ह्यात सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम शाळा महाविद्यालय रेल्वे स्टेशन बस स्थानक या ठिकाणी कॅम्प लावून करण्यात आली असून पाच वर्षाच्या आतील बालकांना आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ देण्यात आले.