वृद्ध शेतकऱ्यांच्या घराचा दरवाज्याची कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातील ठेवलेले 43 हजार 900 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोटेने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा येथे घडली आहे याबाबत अमोल साहेबराव पाचरे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.