दिंडोरी: वरखेडा मातेरेवाडी परिसरामध्ये माजी आमदार धनराज महाले यांनी केले द्राक्ष बागेची पाहणी अति पावसाने झाले नुकसान
Dindori, Nashik | Oct 28, 2025 दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी वरखेडा परिसरात जोरदार पाऊस आले शेती पिकाचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झालेले माजी आमदार (शिंदे गटाचे )धनराज महाले यांनी द्राक्ष बागात जाऊन पाहणी केली .यावेळेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .