आज शुक्रवार एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता माहिती देण्यात आली की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय समोरून लोकशाहीत अण्णाभाऊ साठे चौकात आज जयंती उत्सवानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून पालकमंत्री यांच्यासह कॅबिनेट मंत्री अतुल सावे विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे, जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले आहे.