इगतपुरी चे तहसीलदार अभिजीत बारवकर यांची इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे तहसीलदार बारवकर यांनी या सर्वपक्षीय पदाधिकारी व मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन केले