आटपाडी: करगणीतील अल्पवयीन मुलीच्या गळफास आत्महत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
Atpadi, Sangli | Sep 16, 2025 करगणीतील अल्पवयीन मुलीच्या गळफास प्रकरणातील केसमधील आरोपीला जमीन मंजूर, सदर प्रकरणातील मुलीचे वडील सरगर यांनी आटपाडी पोलीस स्टेशनला आरोपी एक राजू गेंड दोन रामदास गायकवाड तीन रोहित खरात चार अनिल काळे या आरोपींना पीडित मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यातील एकाने व्हिडिओ काढले आहेत ते काढलेल्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी मुलीला दिली होती धमकी दिल्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी वर्दी दिली होती मात्र सदर आरोपीला जामीन मंजूर केला आहे