मुंबई नाशिक महामार्गावर ब्रेकर पॉईंट जवळ मोटरसायकल स्वाराचे मोटरसायकल व नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप पण अपघात झाला या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतच आपत्ती व्यवस्थापन टीम व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होतात केले