मुंबई आग्रा महामार्गावर म्हसोबा मंदिराजवळ पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून होणारे आज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली धडक देऊन वाहन चालक पसार झाला या अपघातात मोटर सायकलवर गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत गुणवायचे ने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल केले