हातकणंगले: खंडणीखोर गोरक्षकांवर मोका लावण्याची मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत यांचा पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात ठिय्या
Hatkanangle, Kolhapur | Aug 18, 2025
शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या गाई बाजारात विक्रीला...