चोपडा: टाकरखेडा जवळील शेळगाव बॅरेज च्या गेट क्रमांक १४ जवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला, यावल पोलिसात नोंद,ओळख पटवण्याचे आवाहन
Chopda, Jalgaon | Sep 9, 2025
टाकरखेडा या गावाजवळ तापी नदीत शेळगाव बॅरेज आहे. येथील बॅरेजच्या गेट क्रमांक १४ जवळ पाण्यात तरंगताना एका अनोळखी सुमारे २५...