जालना: जालना प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘घाणीचा अड्डा’; भाजप कार्यालयासमोरच स्वच्छतेचा बोजवारा!.
या प्रभागाची गंमत म्हणजे बीजेपी
Jalna, Jalna | Apr 12, 2026 जालना प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘घाणीचा अड्डा’; भाजप कार्यालयासमोरच स्वच्छतेचा बोजवारा!. या प्रभागाची गंमत म्हणजे बीजेपी कार्यालयासमोरच घाणीचे साम्राज्य, या प्रभागात पाच नगरसेवक निवडून आलेले आहे भाजपचे या नगरसेवकांना नागरिकांच्या समस्येशी देणं घेणं नाही, घाणीचंग बातम्या माध्यमांत प्रकाशीत करूनही नगरसेवक सुधारेना.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये अक्षरशः घाणीचे