नायगाव-खैरगाव: महाराष्ट्रात विधानसभेचा जो निकाल लागला तीच पूर्णवर्ती बिहारमध्ये दिसते खासदार रवींद्र चव्हाण नायगाव येथे म्हणाले
आज दिनांक 15 नोव्हेंबर दुपारी तीनच्या दरम्यान रोजी नायगाव येथे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले काल बिहार मधील निवडणुकीचा निकाल भारताने बघितला महाराष्ट्राने बघितला तो निकाल एनडीए आघाडीच्या च्या बाजूने लागलेला दिसतोय महाराष्ट्रात विधानसभेचा जो निकाल लागला तीच पूर्णवर्ती बिहारमध्ये दिसते. मला वाटते सत्ताधारी मंडळी लोकशाहीला मुक्त करतील की काय लोकशाही या देशांमध्ये राहणार की नाही हा खरा प्रश्न आहे, येत्या काळात लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडून जाईल खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले