ब्राह्मण वाडी थडी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची तपासणी
3.1k views | Amravati, Maharashtra | Oct 5, 2025 ब्राह्मण वाडी थडी येथे स्वास्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये महिलांची सर्व तपासणी करण्यात आली