वणी: पंचशीलनगर येथील रस्त्याची दयनीय अवस्था; रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे मुख्याधिकारी व आमदार देरकर यांना निवेदन
Wani, Yavatmal | Sep 2, 2025
पंचशील नगर येथील रस्त्याची दैनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याचे दुरुस्तीची मागणी करण्यात...