शिरोळ: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उबाठा शिवसेनेचे आंदोलन, कुंकवाच्या पुड्या पंतप्रधानांना पाठवणार
Shirol, Kolhapur | Sep 14, 2025
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असताना देखील, केंद्र सरकारकडून भारत-पाकिस्तान क्रिकेट...