त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेची वाडी येथे मुलं विक्री प्रकरणात चौकशी समिती कठीत करण्यात आल्यानंतर ही चौकशी समिती बच्चुबाई हाडांगे यांच्या घरी दाखल झाली आहे आणि आता त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे प्रथम दर्शनी या महिलेला एकूण 11 अपत्य असल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे यातील दोन ते तीन मुलांची विक्री किंवा नातेवाईकांकडे त्यांनी का दिली याची चौकशी आता समितीमार्फत करण्यात येणार आहे आणि यात काही आर्थिक व्यवहार झालाय का याची देखील तपासणी करण्या