नाशिक: नाशिक शहरात अनधिकृत टपऱ्या व बांधकामावर हातोडा
Nashik, Nashik | Nov 3, 2025 नाशिक शहर परिसरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व महानगरपालिका यांच्या वतीने ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे अनधिकृत बांधकाम व अनधिकृत आपल्या रस्त्यावर असल्याने अनेक जागा ही व्यापल्या जाते व वाहतूक कोंडीला ही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो यामुळे आज आम्ही कुंभमेळ्यात नाशिक शहर मोकळे करण्यासाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावर हातोडा पडत आहे.