शेवगाव: संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शेवगाव शहरात क्रांती चौक येथे समस्त मराठा समाजाकडून तसेच सर्व समाजबांधवाकडूनस्वागत
Shevgaon, Ahmednagar | Aug 27, 2025
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी म्हणून जरांगे पाटील हे अंतरवली सराटी या ठिकाणी मुंबईकडे रवाना होत आहेत सकाळी...